*प्रदेशाध्यक्ष राजा माने यांची मोडनिंबच्या श्री.वेताळसाहेब देवस्थानला भेट*

मोडनिंब, /प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता.माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ साहेब देवस्थानला डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य राजा माने यांनी भेट दिली व दर्शन घेतले. याप्रसंगी मोडनिंब प्रेस क्लब अध्यक्ष प्रथमेश पवार, लाइव महाराष्ट्र झोन न्यूज़चे रमेश शिरसाट, दै. पुढारीचे पत्रकार युवराज रणसिंग, उद्योजक राहुल गडेकर, अजित खडके,सुदर्शन कोळी, जयंत पवार, पुजारी उज्वल गुरव उपस्थित होते.