*बार्डी येथे युवा सेना शाखेचे उद्घाटन.* *बार्डी युवा सेना अध्यक्ष पदी विजय शिंदे तर उपाध्यक्षपदी दादासाहेब कवडे यांची निवड*

करकंब /प्रतिनिधी:-
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब युवसेना सचिव वरूणजी सरदेसाई साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे विभागीय सचिव अक्षयजी ढोबळे साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्या आदेशाने पंढरपूर तालुका बार्डी येथे युवासेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित
शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश नाना साठे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख आकाश माने युवासेना पंढरपूर तालुका प्रमुख रणजित कदम शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे कल्याण कवडे बार्डी चे सरपंच भैय्यासाहेब कवडे करकंब शिवसेना अध्यक्ष दत्ता पेठकर, दत्ता शिंदे विभाग प्रमुख पांडुरंग कांबळे शाखा प्रमुख गणेश कदम व इतर शिवसैनिक व युवासैनिक यांच्या उपस्थितीत बार्डी गावचे युवा सेनेचे अध्यक्ष पदी विजय शिंदे तर उपाध्यक्षपदी दादासाहेब कवडे यांची निवड करण्यात आली आहे*