*संपादक शिवाजी शिंदे यांना पितृशोक* *मारुती शिंदे यांचे निधन*

*संपादक शिवाजी शिंदे यांना पितृशोक*
*मारुती शिंदे यांचे निधन
पंढरपूर : प्रतिनीधी
गादेगाव येथील ज्येष्ठ नागरिक मारुती (दादा) शिंदे यांचे गुरुवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. गादेगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, १ मुलगी, सुना ,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार आणि हमाल मापाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांचे ते वडील होते.