माढा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने नूतन सपोनि निलेश तारू यांचा सत्कार

माढा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने नूतन सपोनि निलेश तारू यांचा सत्कार

करकंब प्रतिनिधी. करकंब पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजित्सिंह देशमुख यांच्या हस्ते नूतन सपोनि निलेश तारु यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक देशमुख महेश गुजरे संतोष शिंदे नितीन दुधाळ डॉक्टर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.