*करकंब येथे अंतर्गत गटार कामाचा शुभारंभ*

*करकंब येथे अंतर्गत गटार कामाचा शुभारंभ*

करकंब:-प्रतिनिधी

करकंब ता पंढरपूर येथील झोपडपट्टी येथे 15 व्या वित्त अयोगातून अंतर्गत गटारीच्या कामाचा शुभारंभ उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला
करकंब येथील झोपडपट्टी येथे अंतर्गत गटारीचे काम करण्याची मागील अनेक दिवसांपासून मागणी होती याबाबत येथील ग्रामपंचायत प्रशासनाने येथील नागरिकांच्या असलेल्या समस्यांची दखल घेऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे
यावेळी राहुल शिंगटे, नानासाहेब शिंगटे, सुनील मोहिते,संतोष धोत्रे,मुस्तफा बागवण,संजय धोत्रे,तानाजी धोत्रे,बंडू धोत्रे, संकेत क्षीरसागर,रणजित कदम,हेमंत तारळकर आदी उपस्थित होते