*अजुनही सांगतोय....!* *शेतकऱ्यांसह इतर कुणाचाही एक रुपयाही बुडवणार नाही! कल्याणराव काळे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा* *आम्हाला स्व दादांची शिकवणच आहे*

पंढरपूर /प्रतिनिधी
सिताराम साखर कारखान्याकडे असलेला शेतकरी सभासदांचा एक रुपयाही बुडविला जाणार नाही सहकार शिरोमणी आणि सिताराम हे दोन्ही कारखाने प्रमाणे सुरू आहेत यामुळेच की काय काही जणांची झोप उडाली आहे वैयक्तिक टिका टिपणी होऊ लागली आहे याचे उत्तर आम्ही आमच्या कामातून देऊ असे उद्गार सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी काढले ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते
सिताराम साखर कारखाना विक्रीस काढला गेला धनश्री परिवाराच्या शिवाजीराव साळुंखे यांनी तो घेतला आणि सहकार शिरोमणी साखर कारखानाही चालू गळीत हंगामात सुरू करण्यात आला आहे यावरच सीताराम कारखान्याकडे असलेल्या 60 कोटींच्या शेअर्सच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग का केल्या नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत येऊन केला होता याचवेळी त्यांनी यासंदर्भात इडी,सेबी,आयकर विभागासह उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले होते याची तपासणी लवकरच होईल असे पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते यावर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेस सीताराम कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक समाधान काळे विठ्ठलचे संचालक महादेव देठे आदी मान्यवर उपस्थित होते
या पत्रकार परिषदेत कल्याणराव काळे यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला. एडवोकेट दीपक पवार यांनी केलेल्या तक्रारी बाबत त्यांनी बोलणे टाळले जे काही बोलावयाचे आहे ते बोलून न दाखविता करणार असल्याचे सांगून टाकले.
सिताराम कारखाना तसेच सहकार शिरोमणी साखर कारखाना हे दोन्ही कारखाने यंदाच्या गाळप हंगामात गाळप करण्यासाठी सज्ज आहेत सिताराम कारखान्यासाठी मागील खेळात आलेल्या अडचणींचा पाढा त्यांनी यावेळी वाचला कारखान्याविषयी उलटसुलट विधाने करून आवाज उठविल्यास बँकेकडून मिळणारी मदत बंद होते यामुळेच विरोधक यांनी वैयक्तिक यांनी सुरू केली आहे असे मत कल्याणराव काळे यांनी यावेळी व्यक्त केले
पंढरपूर (प्रतिनिधी)