*लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा* *युटोपियनचे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या हस्ते झाला सत्कार*

पंढरपूर /प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे: मा.लक्ष्मणराव धनवडे मित्र मंडळाच्या वतीने भाजपचे नेते आणि पांडुरंग परिवारातील एकदम विश्वासू शिलेदार लक्ष्मणराव धनवडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी नारायण चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले
येथील भैरवनाथ वाडी, कलावती धुपे वस्ती शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले
यावेळी लक्ष्मणराव धनवडे यांचा सत्कार युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,समाज कल्याण चे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, महावीर देशमुख ,आगतराव रंधवे ,पंडित शेंबडे, धर्मराज नलवडे, गहिनीनाथ चव्हाण, दत्तात्रय मस्के, बळवंत धनवडे, विठ्ठल माने, भाऊसाहेब माने ,विष्णू माने दिलीप गाजरे , विजय कोळेकर ,दत्तात्रय कोळेकर महेश माने ,माऊली बर्डे, पोपट पाटील, माऊली मस्के ,अभिजीत कोले,तानाजी वसेकर, आप्पा गुंड, बापू वसेकर आदी मान्यवर ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते