*टेंभुर्णी येथे महाराज प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी......!* *छत्रपती शिवाजी महाराज यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन.*

*टेंभुर्णी येथे महाराज प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी......!*   *छत्रपती शिवाजी महाराज यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन.*

करकंब/ प्रतिनिधी:-
 टेंभुर्णी ता. माढा येथे आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता "महाराज प्रतिष्ठान" टेंभुर्णीच्या वतीने आयोजिलेल्या  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जि.प.सदस्य मा.श्री. रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


             यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य - प्रतिनिधी बंडुनाना ढवळे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक ओमासे , काशिद साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, नागनाथ (भाऊ) खटके , गोरख खटके सर , काळे डॉक्टर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश (बापू) खटके, अशोक खटके आदी मान्यवर उपस्थित होते.