* सरकारची कसली आली हो ही संचारबंदी, विठ्ठलाच्या नगरीत या आषाढी वारीनिमित्त पुण्याईला तर नाही ना बंदी!*

* सरकारची कसली आली हो, ही भाविकांना येऊ नये म्हणून संचारबंदी,
विठ्ठलाच्या नगरीत या आषाढी वारीनिमित्त पुण्याईला तर नाही ना बंदी
*चाऱ्याचा शोधात फिरत असलेल्या मुक्या जनावरांनाही आधार देण्यासाठी एक वृद्ध भिकारी ,हे छायाचित्र आहे, ऐन आषाढी यात्रा कालावधीतही शुकशुकाट असलेल्या पंढरीतील नवीन बसस्थानकातला .