* राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याकडून  . ना . दत्तामामा भरणे यांचा सत्कार*

* राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याकडून  . ना . दत्तामामा भरणे यांचा सत्कार*

पंढरपूर/प्रतिनिधी

  पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे  विविध कार्यक्रमसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तामामा भरणे आले होते. यावेळी    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश  फाटे यांच्या हस्ते  स्वागत करण्यात आले . 

    यावेळी आ .बबनदादा शिंदे , आ .शहाजीबापू पाटील, सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा .कल्याणराव काळे, मा .समाधान काळे, राष्ट्रवादी पंढरपूर तालुका अध्यक्ष मा .विजयसिंह देशमुख मा . सुधीर धुमाळ, मा . कांतीलाल भिंगारे , मा . हणमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.