*करकंब येथील विठ्ठलराव शिंदेच्या युनिट क्रमांक 2 च्या सभासदांना साखर वाटप.* *राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसप्पा देशमुख यांच्या हस्ते साखर वाटप.*

करकंब /प्रतिनिधी:
येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट क्रमांक 2 करकंब येथील कारखान्याच्या सर्व सभासदांना सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक नरस आप्पा देशमुख यांच्या हस्ते साखर वाटप करण्यात आली.
यावेळी राजाभाऊ पवार प्राध्यापक सतीश देशमुख किरण नवगिरे गणेश खेडेकर आदी मान्यवरांसह बहुसंख्य सभासद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.