*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारे संघटित रुपात युक्रेनमध्ये शांती स्थापन करण्यासाठी सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी ध्यान साधना संपन्न झाली*.

*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारे संघटित रुपात युक्रेनमध्ये शांती स्थापन करण्यासाठी सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी ध्यान साधना संपन्न झाली*.

पंढरपूर/प्रतिनिधी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारे संघटित रुपात युक्रेनमध्ये शांती स्थापन करण्यासाठी सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी ध्यान साधना संपन्न झाली

ब्रम्हा कुमारीज शाखा पंढरपूर येथील ब्रह्मा कुमारी इसबावी शाखा येथे सर्व सदस्य एकत्रित येउन सर्व युक्रेन देशासाठी शांतीसाठी ध्यान साधना केली. ध्यान साधने त 150 साधक होते.

यावेळी पंढरपूर सेवा केंद्र संचालिका उज्वला दीदी यांनी सर्व साधकांना ध्यान करताना कोणते संकल्प करावयाचे व कशाप्रकारे शांतीची सकाश् युक्रेन देशातील साठी आत्म्यांसाठी द्यावयाची याविषयी कॉमेंट्री केली. सर्व साधकांना रोज सकाळी ब्रह्म मुहूर्त 4 वाजता मेडिटेशन द्वारे शांतीचे दान करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या अशावेळी आपण मनसा संकल्पा द्वारे सेवा करणे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे. ब्रम्हाकुमारी संस्थेच्या अनेक शाखेत युक्रेन देशासाठी ध्यान साधना चालू आहे.