*राष्ट्रवादी किसान आघाडीच्या वतीने वृद्धाश्रम येथे निष्ठान भोजन* *राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन*

*राष्ट्रवादी किसान आघाडीच्या वतीने वृद्धाश्रम येथे निष्ठान भोजन*  *राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते आयोजन*

पंढरपूर/प्रतिनिधी

सौ.विजयाताई भोसले (पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किसान सभा राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा सोलापूर जिल्हातर्फे  जिल्हाध्यक्ष शुभांगी जाधव यांच्या वतीने शनिवारी 11डिसेंबर रोजी 'मातोश्री' वृद्धाश्रम ,गोपाळपूर येथे मिष्ठान्न भोजन देण्यात आले.


या कार्यक्रमाचे वेळी  राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्षनागेशदादा फाटे,  ,पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाषदादा भोसले,सौ.प्रणितीताई भालके, संदिपदादा मांडवे,सुधिरआबा भोसले,श्रीया भोसले,सौ.साधनाताई राऊत,सौ.रंजनाताई हजारे,हर्षाली परचंडराव,आप्पासो थिटे,विक्रम आसबे,श्रीराम माने,कल्याण कुसुमडे,सचिन अादमिले,राजाभाऊ सुरवसे,दत्तात्रय माने,सचिन कदम,पोपट पाटील,दिनेश गोडसे,संदिप पाटील,संस्कार जाधव,प्रणव गायकवाड,रितेश सोनके,आदित्य हिंगमिरे,आशोक बळवंतराव,राकेश म्हमाने,राजा वाघमारे,चव्हाण,इत्याही मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ.शुभांगी जाधव,