*भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक अनिल पवार यांचा विशेष सत्कार व सन्मान*

*भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल उद्योजक अनिल पवार यांचा विशेष सत्कार व सन्मान*

  *करकंब /प्रतिनिधी:*

कान्हापुरी तालुका पंढरपूर येथील युवा उद्योजक अनिल पवार यांची भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी नुकतीचसोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्ह्याचे अभ्यासू आमदार प्रशांत मालक परिचारक, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.*

: *त्यांच्या या विशेष निवडीबद्दल भोसे येथील दत्तकृपा पेट्रोल परिवाराच्या वतीने बाळासाहेब माळी यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी सादिक शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.*