*कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे वार्षिक निकाल जाहीर*

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा वार्षिक निकाल जाहीर झाला आहे. कोव्हीड १९ च्या प्रादुर्भावामुळे ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे
पदव्युत्तर पदवी पातळीवरील निकाल : एम.ए. मराठी : प्रथम क्रमांक – कु. उघडे गायत्री जयकृष्ण ८९.६२ %, द्वितीय क्रमांक – गिड्डे बाळकृष्ण विष्णू ८९.१२ %, तृतीय क्रमांक – मुर्शद इरफान रज्जाक – ८७.१८ %, एम.ए. हिंदी : प्रथम क्रमांक – कु. घोडके शोभा गोरख ९५%, द्वितीय क्रमांक – कु. मुजावर सजनबी अब्दुल ९०.२५%, तृतीय क्रमांक – कु. मन्नूर तब्बसूम इक्बाल ९०% एम.ए. इतिहास : प्रथम क्रमांक – चव्हाण रणजीत सतीश ८१.५० %, द्वितीय क्रमांक – सुरवसे शीतल शंकर ८१.१८ %, तृतीय क्रमांक – इंगळे दिशा सुरेश ८०.८३, एम.ए. अर्थशास्त्र : प्रथम क्रमांक माने वैभव दिलीप ७८.३७ %, द्वितीय क्रमांक – बनसोडे सत्यजित दत्तात्रय ७५.५ %, तृतीय क्रमांक – काळे सुनिता दत्तात्रय ७४.८१ %, एम.ए. भूगोल : प्रथम क्रमांक – सरवदे वर्षाराणी कुंडलिक ८८.३६ %, द्वितीय क्रमांक – व्हनमाने रुपाली दादाराव ८६.८८ %, तृतीय क्रमांक – जोशी श्रुती अनंत ८२.८८ %, एम.एस्सी अनालेटीकल केमेस्ट्री : प्रथम क्रमांक - पिसे प्रीती दशरथ ८९.३६ %, द्वितीय क्रमांक – साळुंखे सोनाली मधुकर ८८.४८ %, तृतीय क्रमांक – यादव ऋतुजा विलास ८७.९२ %
पदवी पातळीवरील निकाल : बी.ए. मराठी : प्रथम क्रमांक – शेख सुरज सलीम ७९.६६ %, द्वितीय क्रमांक – शिंदे दीपक भीमराव ७३.६९ %, तृतीय क्रमांक – यलमार स्मिता सुनील ७३.०२%, बी.ए.हिंदी : प्रथम क्रमांक – कु. कारंडे प्रेरणा मुकुंद ७७.६६ %, द्वितीय क्रमांक कु. खरात वनिता साधू ७५. ०८%, तृतीय क्रमांक – कु. दिवेकर जयश्री शंकर व श्री तांबोळी नूरमहंमद बशीर ७२.९१ %, बी.ए. इंग्रजी : प्रथम क्रमांक – साखरे उमा बाळासाहेब ८३.३३%, द्वितीय क्रमांक घाडगे संजीवनी अनंता ७७.८८ %, तृतीय क्रमांक – लोखंडे ऋतुजा विठ्ठल ७७.३९%, बी.ए. इतिहास : प्रथम क्रमांक – लोखंडे कोमल सुनील ७९.५६%, शिंदे वैशाली कृष्णा ७७.६१%, तृतीय क्रमांक – शेख शमरीन महंमद ७६.२५%, बी.ए. भूगोल : प्रथम क्रमांक – रणदिवे सुरज अजित ८५%, द्वितीय क्रमांक - वाघ ऋतुजा मारुती ८२.७५%, तृतीय क्रमांक – निंबाळकर राकेश नाना ८२ %, बी.ए. राज्यशास्त्र : प्रथम क्रमांक – कु. हिप्परकर अमृता अविनाश ८५.७५%, द्वितीय क्रमांक – पाटील धवल निशांत ८१.११%, तृतीय क्रमांक – कांबळे नितीन राजाराम ७५.६०%, बी.ए. अर्थशास्त्र : प्रथम क्रमांक – लोकरे गोरख विठ्ठल ७९.१७%, द्वितीय क्रमांक - गवळी गणेश अरविंद ७७.३६%, तृतीय क्रमांक – गाडे राष्ट्रपाल दादा ७७.३६%, बी.ए.प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती (एआयएच&सी), प्रथम क्रमांक – कर्चे आशुतोष चंद्रकांत ७९.६४%, द्वितीय क्रमांक – कु. कदम प्रतीक्षा लक्ष्मण ७६.१४ %, तृतीय क्रमांक – कु. कोपे प्राजक्ता सतीश ७१.९२%, बी.कॉम.: प्रथम क्रमांक – मोगल आलीया इक्बाल ८६.६१%, द्वितीय क्रमांक – मोगल तारान्नुम अख्तार ८४.७२%, तृतीय क्रमांक – कुलकर्णी सुंदर दिगांबर ८४.३१%, बी.सी.ए.: प्रथम क्रमांक – भुसे शुभम कुबेर ७९.८१%, द्वितीय क्रमांक – काळेल ऋतुजा सुभाष ७७.०२%, तृतीय क्रमांक – पवार विशाल राजेश ७६.२२%, बी.एस्सी वनस्पतीशास्त्र: प्रथम क्रमांक – कु. कवडे शीतल संतोष ९४.५२%, द्वितीय क्रमांक – कु काळे कोमल शिवाजी ८८.२२%, कु. गाजरे सोनाली महादेव ८३.२८%, बी.एस्सी. ई.सी.एस.: प्रथम क्रमांक – कु. करळे काजल ८३.०४%, द्वितीय क्रमांक – कु. घाडगे स्नेहल ८२.७६%, तृतीय क्रमांक – पवार अप्पा ८२.४४%, बी.एस्सी पदार्थविज्ञान : प्रथम क्रमांक – कु. पाटील प्रतिज्ञा दिलीप ९४.१७%, द्वितीय क्रमांक – कु. वगरे पूनम दत्तात्रय ९१.०८%, तृतीय क्रमांक – निगुडकर निखील नागेश ९०.९२%, बी.एस्सी. रसायनशास्त्र : प्रथम क्रमांक – यादव संतोष राजेंद्र ९५.१७%, द्वितीय क्रमांक – शेळके विकास सत्यवान ९३.४२%, तृतीय क्रमांक – पाटील सिद्धेश्वर रामचंद्र ९३.०८%, बी.एस्सी.कणादशास्त्र : प्रथम क्रमांक – शिंदे यशोवर्धन राजमोहन ८६.८३%, द्वितीय क्रमांक – पवार पूनम गजानन ८६.५८%, तृतीय क्रमांक – दिंडोरे रेखा सिद्धाप्पा ८६.२५% बी.एस्सी. प्राणीशास्त्र: प्रथम क्रमांक- भोसले ऋतुजा भागवत ९०%, द्वितीय क्रमांक – गोडसे प्रणाली राजाराम ८८.७५%, तृतीय क्रमांक – वाघमोडे प्रतीक्षा अप्पासाहेब ८८.०८%
पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मध्य विभागिल सल्लागार समितीचे चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन संजीव पाटील, सचिव प्रिन्सिपल डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभाग सहसचिव प्रिन्सिपल डॉ. प्रतिभा गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे, उपप्राचार्य व कला विभाग अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य व वाणिज्य विभाग अधिष्ठाता डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य व शास्त्र विभाग अधिष्ठाता डॉ. लतिका बागल, महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता व सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, स्वायत्त विभाग समन्वयक डॉ. मधुकर जडल, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदींनी अभिनंदन केले.
..............................................................................................