*करकंब मध्ये राष्ट्रीय हातमाग विणकर दिन साजरा*

करकंब/,प्रतिनिधी
राज्य शासनाने सन 2015 साली 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग विणकर दिन म्हणून घोषित केला आहे
त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी करकंब ग्रामपंचायत तसेच श्री चौंडेश्वरी मंदिर येथे राष्ट्रीय हातमाग विणकर दिन साजरा करण्यात आला
त्याप्रसंगी उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामसेवक डॉ सतीश चव्हाण, बापू शिंदे, राहुल शिंगटे, संतोष धोत्रे' एसबीसी संघर्ष समिती विणकर समाजाचे अध्यक्ष श्री जयंत टकले, अभिजीत टेके, शंकर लाटणे, आनिल आण्णा टेके, धोंडीराम भाजीभाकरे, अनुप टेके, संजय दुधाने, राहुल टेके, आकाश टेके, रोहन टेके, विशाल बोधे, भाऊ कुंबरे, सचिन पडदुणे, चंद्रकांत रसाळ गुरुजी, हेमंत तारळेकर, गणेश वास्ते, तसेच आरपीआयचे अध्यक्ष श्री वंशदीप शिंदे, दत्ता शिंदे, मनोज शिंदे, आकाश शिंदे, तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.