*कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांचे(द्वितीय मासिक)स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन*

*कै.नारायण पंढरीनाथ दुधाणे यांचे(द्वितीय मासिक)स्मृती प्रित्यर्थ मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन*


 करकंब/ प्रतिनिधी:

*"नादब्रह्म् कला फाउंडेशन" करकंब* व *डॉ. रेपाळ नेत्र रूग्णालय पंढरपूर* यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ जानेवारी सकाळी १०:००ते २:०० या वेळेत श्री.चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे पंढरपूर येथील प्रसिद्ध 
*डॉ. आकाश रेपाळ (एम. एस.)*
नेत्ररोग तज्ञ यांचे द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असून उद्घाटन 
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु साहेब.

*डॉ.प्रदीप देशमुख (B.A.M.S.)*
*डॉ. सुधीर रेपाळ (M.B.B.S.)*
मिलिंद उकरंडे,श्रीराम प्रतिष्ठान
*विजय भागवत एस.बी.आय., सागर थिटे, करकंब दर्शन संपादक तसेच
*करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम*
यांच्या शुभहस्ते होणार आहे.यामध्ये अल्पदरात मोतीबिंदू व मांसवेल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा.  यासाठी *श्रीराम प्रतिष्ठान व करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम* यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
            *नाव नोंदणी साठी संपर्क*
*ज्ञानेश्वर दुधाणे ९७६७७७६७५८*
*विजय भागवत ९४२१०३२५०८*
*पांडुरंग काटवटे९५६१००६८६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.