*भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मित्र ग्रुपच्या वतीने पाणपोईचे उदघाटन!* *स्व पांडुरंग बाबुराव अधटराव, स्व अंकुश बबन निबाळकर ,स्व लालचंद गणेश लकेरी यांच्या स्मरणार्थ राबविला स्तुत्य उपक्रम*

पंढरपूर/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त येथील सन्मित्र ग्रुपच्या वतीने बुधवारी पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.
स्व पांडुरंग बाबुराव अधटराव, स्व अंकुश बबन निबाळकर ,स्व लालचंद गणेश लकेरी यांच्या स्मरणार्थ राबविला स्तुत्य उपक्रम सन्मित्र मंडळाचे संस्थापक विदूल आधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
ना कुण्या जातीसाठी ,ना कुण्या धर्मासाठी ,ही तर फक्त तहानलेल्या जीवासाठी, या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.या पाणपोईचे उद्घाटन डॉक्टर सादिक शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. भैय्या दोशी. प्रशांत खलीपे .कैलास माने .अशोक विटकर. लखन ननवरे. शिवप्रसाद स्वामी. दीपक राऊत( माळी) .पप्पू करपे. तुकाराम चव्हाण .अविनाश ठोंबरे. धनंजय हुंडेकरी. अमोल सासवडकर. मोहन देवमारे .नवनाथ सुडके. सुरज गोसावी. अर्जुन देवमारे. पांडुरंग करकमकर. आदम बागवान. चांगदेव खरात .नेहाल चौगुले. अनील कटके. दुर्गेश लकेरी. जयदीप माने. सौरभ सपताळ. सुहास वाघमारे. राहुल कांबळे . इंद्रजीत वाघमारे .रवी ननवरे. अमित कांबळे. प्रकाश गायकवाड. रोहन लकेरी .महेश मोरे. व उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलू )लकेरी .प्रशांत धुमाळ. विजय दहीवडे .अक्षय नायकुडे .अक्षय सासवडकर. आकाश पोळ. सुरज बनकर. अजय दहीवडे. धनंजय निंबाळकर .स्वप्नील यादव. इस्माईल बागवान .ऋतुराज रोपळकर. करण लकेरी. सचिन जोशी. मन्सूर बागवान. श्याम वाघमोडे .मयुर बनकर .आदींनी परिश्रम घेतले