*उद्योजक राजाभाऊ खरे यांचे बेगमपूर येथे स्वागत* *उरुस निमित्ताने माँ बेगमबेसाब  दर्ग्यास घातली चादर*

*उद्योजक राजाभाऊ खरे यांचे बेगमपूर येथे स्वागत*  *उरुस निमित्ताने माँ बेगमबेसाब  दर्ग्यास घातली चादर*

पंढरपूर/प्रतिनीधी

आगामी मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे  यांनी मतदार संघातील बेगमपुर येथे उरूस निमित्ताने मां. बेगमबेसाब दर्ग्यास भेट देऊन चादर घातली. यानंतर खरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
बेगंमपूर  समस्त ग्रामस्थांच्या आणि  समाजबांधवांच्या वतीने आगामी निवडणुकीत राजाभाऊ खरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बेगमपूरचे  सरपंच प्रकाश सपाटे ,(कामती पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी सुखदेव गोदे, 
सादिक तांबोळी,नेपतगांवचे सरपंच पांडुरंग परकाळे, उत्तर सोलापूरचे शिवसेना नेते उमाकांत करंडे,रंगनाथ गुरव,पांडुरंग डोंगरे,संभाजी धनवले(माजी चेअरमन)गणेश जाधव,समाधान बाबर, विजय खरे,चंदनशिवे सर ,
घोडेश्वर नागरी पतसंस्था संचालक -मा.किरण सरवळे, युवक नेते पांडुरंग सरवळे, पपू ताकमोगे ,आकाश सरवळे,ग्रा.पं.शिपाई- अरुण सोनवले, सद्दाम पटेल, निहाल पटेल, बालाजी यादव,सलिम पटेल,सुदर्शन सरवळे,सचिन हनवटे, काका कोळी यांचेसह बेगंमपूर गावातील ग्रामस्थ आणि मोहोळ मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.