*करकंब येथे रमजान ईद निमित्त विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत व करकंब पोलीस स्टेशन च्या वतीने इफ्तार पार्टी.*

*करकंब येथे रमजान ईद निमित्त विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत व करकंब पोलीस स्टेशन च्या वतीने इफ्तार पार्टी.*

करकंब /प्रतिनिधी

 :- रमजान ईद सणानिमित्त करकंब येथील मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी करकंब येथील विरोधी पक्षनेते राहुल काका पुरवत व करकंब पोलीस स्टेशन यांच्या वतीने करकंब च्या रोजा गल्ली येथील मस्जिद येथे मुस्लिम समाज बांधवांना एकत्रितपणे येऊन रमजान ईदच्या शुभेच्छा करकंब पोलीस स्टेशन व विरोधी पक्षनेते राहुल पुरवत मित्रपरिवार यांच्यावतीने देण्यात आल्या.
    यावेळी या रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन ही करण्यात आले. या इफ्तार पार्टीस करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक- अजित मोरे, ए.एस‌.आय.-कैलास हरिहर, पो.ह‌. कॉ. आर .आर. जाधव , पोलीस ना.- दीपक लेंगरे पो.ना.मयूर गव्हाणे , पो.ना.अभिजीत कांबळे ,पो.ना. उमेश जाडकर, पो.ना.-श्याम गायकवाड,वाहतूक शाखेचे पो .ह.- विजय गोरवे सह पोलीस कर्मचारी स्टॉप तसेच विरोधी पक्ष नेते - राहुल काका पुरवत, ग्रामपंचायत सदस्य- बापू शिंदे,मुस्तफा बागवान महाराष्ट्र  मनसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष- महेंद्र पवार आदिसह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव,  पदाधिकारी ,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.