*आ. अभिजीत पाटील यांच्या गटाकडून  अर्ज दाखल* *भालके गटासोबत युतीसाठी बोलणं सुरू आहे)*  *आ. अभिजीत पाटील यांची जोरदार रणनीती*

*आ. अभिजीत पाटील यांच्या गटाकडून  अर्ज दाखल*  *भालके गटासोबत युतीसाठी बोलणं सुरू आहे)*   *आ. अभिजीत पाटील यांची जोरदार रणनीती*

पंढरपूर/प्रतिनिधी 

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. त्यांनी आपल्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले असून भालके गटाशी युती करण्यासाठी तयारी दाखविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.यामधून आमदार अभिजीत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार

*जिल्हा परिषद गट:* 
  
१) *करकंब-* बाळासाहेब मारूती देशमुख - श्रद्धा अमोल शेळके 
२) *भोसे-* शन्मुखी भारत कोरके -सारिका संजय कोरके
३) *रोपळे-* गितांजली हनमंत साळुंखे - सावली अतुल गायकवाड 
४) *वाखरी-* मयुरी संतोष बागल - शिला सूर्यकांत बागल
५) *भाळवणी-* सुप्रिया सुनिल गायकवाड - अनिता प्रदीप लोखंडे
६) *लक्ष्मी टाकळी-* शत्रुघ्न दगडू रणदिवे - मल्हारी श्रीधर फाळके 

*पंचायत समिती गण*

*उंबरे-* शहाजी माणिक मुळे - कल्याणी शहाजी मुळे 
*करकंब-* श्रद्धा अमोल शेळके - धनंजय मोहन गुळमे 
*भोसे-* भाग्यश्री आण्णा भुसनर - समता काकासाहेब पवार 
*गुरसाळे-* महादेव आण्णा पाटील - अतुल सत्यवान गायकवाड 
*रोपळे-* जाईताई दिलीप कोरके - विजया विलास भोसले 
*सुस्ते-* सावली अतुल गायकवाड - गितांजली हनमंत साळुंखे 
*पुळूज-* वर्षाराणी भिवा शेंडगे  
*गोपाळपूर-* तारामती शरद मोरे - अमृता अमोल पाटील 
*वाखरी-* आण्णा बलभीम भुसनर - शिवाजी तात्या मदने
*पटवर्धन कुरोली-* प्रमिला सोमनाथ झांबरे - दिपाली सागर नाईकनवरे 
*भाळवणी-* वृशाली विलास गोफणे - अभिमान जालिंदर गोफणे 
*पळशी-* अक्काताई बबन लोखंडे - अर्चना आबासाहेब रणदिवे 
*लक्ष्मी टाकळी-* संदीप औदुंबर मांडवे - अभिजीत हाके 
*खर्डी-* शत्रुघ्न दगडू रणदिवे - अमोल मच्छिंद्र पाटील 
*सरकोली-* शुभांगी प्रविण भोसले - वर्षा दिपक भोसले यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.