करकंब येथे उद्या महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चा शुभारंभ* *करकंब येथे प्रथमच क्रेडिट सोसायटी ची सुरुवात*
करकंब /प्रतिनिधी:
करकंब येथे उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता महागणपती मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड टेंभुर्णी शाखा करकंब या शाखेचा शुभारंभ व सत्यनारायण महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम थोरली वेस तलाठी कार्यालय जवळ होणार असून या कार्यक्रमास चेअरमन सागर धर्मा ढगे,सी इ ओ नेताजी बबन राऊत, मॅनेजर सचिन सुरेश कापसे, पिग्मी एजंट सर्व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.