*पंढरपूर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी कार्यकारणी जाहीर* *श्रीमती देवकी कलढोणे(दुधाणे) यांची तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड*

*पंढरपूर तालुका शिक्षक समिती महिला आघाडी कार्यकारणी जाहीर* *श्रीमती देवकी कलढोणे(दुधाणे) यांची तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड*

पंढरपूर/प्रतिनिधी
आज रााविवारी  पंढरपूर तालुका शिक्षक समितीची व सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची सहविचार सभा पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. सुनील कोरे सर यांच्या *दत्तफुलाई* या निवासस्थानी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये पंढरपूर तालुका महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

       या कार्यकारिणीमध्ये खालील प्रमाणे निवड आल्या तालुकाध्यक्षपदी- 
सौ देवकी कलढोणे (दुधाणे),सरचिटणीसपदी, सौ अर्चना संभूदेव कोळी ,उपाध्यक्षपदीसौ सुप्रिया आमले,आणिसौ मंजिरी देशपांडे ,कार्याध्यक्षपदी
 सौ अनिता माने,कोषाध्यक्षपदीसौ सुवर्णा टकले,सहसरचिटणीस*- सौ अनिता तरकसबंद.आणिसौ महानंदा सावंत .प्रसिद्धी प्रमुख सौ अनितावेळापूरकर ,संपर्क प्रमुखपदीसौ वासंती रेपाळ वसौ शुभांगी शिंदे.तालुका संघटकपदी- सौ सारिका फासे ,सौ स्वाती शहाणे,सौसुजातागुरसाळकर ,सौ शुभांगी माळी,सौसुनिताकांबळे,तालुकासल्लागारपदीसौ संपदा परळीकर, श्रीम.निता सितापराव,सौ शोभा कोले ,सौ सुरेखा उत्पातसौ शुभांगी कुलकर्णी ,   आदी पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
       सदर बैठकीमध्ये राज्य नेते , शिक्षक समितीची मुलुख मैदानी तोफ श्री सुरेश पवार सर यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ. सचिन लादे सरांनी जिल्हयाचे काम आणि नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.तालुका अध्यक्ष सुनील कोरे सरांनी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.
     जिल्हा सरचिटणीस श्री. अमोघसिद्ध कोळी , जिल्हा अध्यक्ष श्री अनिल कादे, श्री सज्जन खडके, श्री.आवेश करकमकर, बालाजी शिंदे, रावण मदने, महिला जिल्हा प्रतिनिधी सौ सुरेखा इंगळे, नूतन महिला अध्यक्षा सौ देवकी कलढोणे,संचालिका, सौ स्नेहल आमले, कार्याध्यक्ष सौ अनिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ रजनीताई देशमुख यांनी नूतन पदाधिकारी महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सवश्री उमेश तारापूरकर, पुरुषोत्तम उत्पात, गोवींद कुलकर्णी, रमेश खारे( जिल्हा कोषाध्यक्ष), संतोष कापसे, विजय जाधव, शरद गावडे, ज्ञानेश्वर दुधाणे, रावण मदने, विष्णू नरळे, संतोष कांबळे, आण्णासाहेब रायजादे, राजेंद्र खपाले, सौ संगीता कापसे, सौ वैशाली कोरे, सौ मंगल माने, सौ विजया पवार, सौ निमकर मॅडम , श्रीमती सुनंदा गुळमे मॅडम इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस श्री पोपट कापसे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मानले चेअरमन दत्तात्रय हेंबाडे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समितीचे तालुका कार्याध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे यांनी केले.