नारायण चिंचोली येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी* 

नारायण चिंचोली येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी* 

 पंढरपूर/ प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्याचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण चे सभापती शिवाजीनाना कांबळे, युवक नेते प्रणव मालक परिचारक हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नानासो वाघमारे उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक लक्ष्मणराव तात्या धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मण कोले, ईश्वर वठारचे  सरपंच नारायण देशमुख, मुकुंद घाडगे,माजी सरपंच पोपट पाटील, माजी सरपंच बळवंत धनवडे, सोसायटी सदस्य बापूराव कोले,तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर, सुनील माने, ॲड. किशोर खिलारे, ॲड.बादल यादव, जयसिंह मस्के, नंद कुमार पाटोळे, नगरसेवक कृष्णा वाघमारे, आधी प्रमुख मान्यवर उपस्थित होते 
 यावेळी प्रमुख मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर उपस्थित बांधवांना  मार्गदर्शन केले. धनंजय वाघमारे, दत्ता कांबळे,पांडुरंग खिलारे,आप्पा वाघमारे, उमेश वाघमारे, नागनाथ वाघमारे, अमित अवघडे,संजय आढगळे, प्रदीप रंधवे, अजित खिलारे, दत्तात्रय बनसोडे,सचिन भडकवाड, हनुमंत घाडगे, बाळासाहेब बनसोडे, अमोल हाडमोडे,अमोल वाघमारे, बापू वाघमारे,नानासो कांबळे गुरुजी, बापूराव घाडगे महेश,घाडगे, रणजीत घाडगे, रमेश घाडगे, शिवाजी गायकवाड, रामभाऊ घाडगे आदी मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कोळेकर यांनी केले तर आभार बापूराव  घाडगे यांनी मानले