*आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग व एन .पी. उदयोग समुहाच्या वतीने फराळ वाटप* .
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात मानवा मानवातील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे . वारकरी बांधवांची सेवा करण्याची संधी आपणास मिळावी या हेतुने एन .पी. ग्रुप चे मालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयोग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्या वतीने कोर्टी येथे वारकरी बांधवांना खिचडी व चहा चे वाटप करण्यात आले
यावेळी उदयोग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे , चेअरमन युवराज नागरी सह .पतसंस्था उमेश सासवडकर , सतिस बागल , संजय बागल , शांनिनाथ बागल , डॉ .रमेश फाटे , संजय पवार, प्रताप पवार , उमेश फाटे, सलिम सय्यद ,शांतिनाथ माने , संदीप रॉय ,औदुंबर माने , शुभम फाटे , अमित कुसूमडे, शर्विन फाटे आदि उपस्थित होते .