*जि प प्राथ शाळा जळोलीच्या अध्यक्षपदी महेश भाऊ नरसाळे यांची बिनविरोध निवड*

*जि प प्राथ शाळा जळोलीच्या अध्यक्षपदी महेश भाऊ नरसाळे यांची बिनविरोध निवड*

करकंब/ प्रतिनिधी:

जि प प्राथ शाळा जळोली येथे आज शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये *अध्यक्ष - महेश नरसाळे* व *उपाध्यक्ष - विद्या संतोष जाधव* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी रेश्मा प्रकाश नवगिरे
वर्षा बिभीषण शिरसट संगिता सोमनाथ कोळेकर मनिषा सुभाष शिरसट वंदना रमेश थोरात रविंद्र जनार्दन नरसाळे हरिदास अभिमान माळी अनिल संदिपान फाळके ,तानाजी बाळासाहेब चांदणे सिध्देश्वर रुपनर आदींची निवड करण्यात आली.यावेळी,सरपंच जोतीराम मदनेउपसरपंच मनोज भाऊ नरसाळेशहाजी लांडे, समाधान काका नरसाळे,गणेश जाधव, बाळासाहेब नरसाळे, दादासाहेब शिंदे, लालासाहेब थोरात,पोपट नरसाळे, कृष्णात नरसाळे, सुभाष शिरसट, सोमनाथ कोळेकर, बिभिषण शिरसट, प्रल्हाद थोरात सर, असे हनुमंत लांडे,  विश्वजीत नरसाळे,  रमेश थोरात, तुषार लांडे, ज्ञानेश्वर चोरमले,  कांतीलाल थोरात,  धुळा थोरात , दादा कोळेकर , हनुमंत थोरात ,मुख्याध्यापक श्री. मोरे सर,गोरे सर,खारे सर,कुंभार सर व पवार सर‌.
सुत्रसंचलन कुंभार सर तर आभार पवार सर यांनी मानले.