*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल चे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे (हिंदी )परीक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे सुयश.* *१००% निकाला ची परंपरा.* 

*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल चे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे (हिंदी )परीक्षेत रामभाऊ जोशी हायस्कूलचे सुयश.*  *१००% निकाला ची परंपरा.* 

करकंब प्रतिनिधी:-
          महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे. अंतर्गत घेण्यात आलेल्या सप्टेंबर 2022  मधील परीक्षेचा निकाल जाहीर झाला खालील प्रमाणे सर्व परीक्षेत मिळून, 
*एकूण विद्यार्थी - ११५*
*विशेष योग्यता श्रेणी- १७*
*प्रथम श्रेणी- ६९*
*द्वितीय श्रेणी-२०*
*तृतीय श्रेणी- ०९*
*विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.*
*इयत्ता ५वी (राष्ट्रभाषा- बालबोधनी परीक्षा)*
एकूण विद्यार्थी- १५
प्रथम श्रेणी -१०
द्वितीय श्रेणी-०२
तृतीय श्रेणी- ०३
*इयत्ता ६वी(राष्ट्रभाषा- प्राथमिक परीक्षा)*
एकूण विद्यार्थी-२०
विशेष योग्यता श्रेणी- ०६
प्रथम श्रेणी- ०८
द्वितीय श्रेणी-०३
तृतीय श्रेणी-०३*इयत्ता ७ वी साठी (राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षा)*एकूण विद्यार्थी- १६
विशेष योग्यता श्रेणी- ११
प्रथम श्रेणी-०५*इयत्ता ८वी साठी (राष्ट्रभाषा सुबोध परीक्षा)*
एकूण विद्यार्थी- १८
प्रथम श्रेणी-०८
द्वितीय श्रेणी- ०८
तृतीय श्रेणी- ०२*इयत्ता १०वी साठी(राष्ट्रभाषा प्रबोध परीक्षा)*
एकूण विद्यार्थी- ४६
प्रथम श्रेणी- ३८
द्वितीय श्रेणी-०७
तृतीय श्रेणी-०१* या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशालेतील हिंदी विभाग प्रमुख व  प्राचार्य -हेमंत कदम,अतुल अभंगराव,  शकूर बागवान यांचे मार्गदर्शन लाभले. 
          *या सर्व यशस्वी विद्यार्थांचे दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव  महेश चोप्रा साहेब, प्रशासक डॉ. विजयकुमार उबाळे सर, पर्यवेक्षक श्री धनवंत करळे सर, शालेय शैक्षणिक सल्लागार समिती,प्रशालेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,पालकांनी अभिनंदन केले.