*सिद्धेवाडीचा खेळाडू मयूर जाधवचा चेअरमन कल्याणराव काळे यांचा सन्मान*

*सिद्धेवाडीचा खेळाडू मयूर जाधवचा चेअरमन कल्याणराव काळे यांचा सन्मान*

पंढरपूर/प्रतिनिधी
अकलुज,ता.माळशिरस येथे 38 मराठा बटालियन अंतर्गत झालेल्या 800 मीटर धावणेच्या स्पर्धेत स.शि.वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे वाहनचालक महेश जाधव रा.सिध्देवाडी यांचा मुलगा मयुर महेश जाधव  द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले बददल त्यांचा सन्मान सहकार शिरोमणीचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते करण्यात आला. 
       यावेळी प्रतिभादेवी पतसंस्थेचे मा.चेअरमन महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे,सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक, मा,पंचायत समिती सदस्य सुरेश देठे,
संतोष मोलाने, विक्रम क्षिरसागर, वैभव जाधव भाऊसाहेब ताड उपस्थित होते.