*करकंब येथे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व  शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी.*  *करकंब शिवसेना व युवा सेनेचा उपक्रम*  *ग्रामपंचायत कार्यालयात व घाटुळे वस्ती येथे विनम्र अभिवादन.*

 करकंब /प्रतिनिधी
 करकंब येथे करकंब ग्रामपंचायत, शिवसेना व युवा सेना यांच्या वतीनेकरकंब ग्रामपंचायत कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन करून प्रतिमांचे पूजन करून करकंब येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले.
  यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते प्रदीप खंकाळ प्राध्यापक सतीश देशमुख ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष धोत्रे बंडू धोत्रे नवनाथ नलावडे शहर प्रमुख दत्ता पेटकर उपशहर प्रमुख दत्ता शिंदे, घाटुळे वस्ती शाखाप्रमुख धनंजय घाटुळे जयराम घाटुळे अंकुश कदम रवींद्र घाटुळे सुनील घाटूळे योगेश घाटोळ महेंद्र घाटुळे विठ्ठल शिंदें यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करकंब येथील घाटुळे वस्ती ही येथे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.