*राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार  विभागाच्या राज्य पातळीवरील निवडी जाहीर* *राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान*

*राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार  विभागाच्या राज्य पातळीवरील निवडी जाहीर*  *राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान*

 पंढरपूर/प्रतिनिधी


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाच्या  राज्य कार्यकारिणी व विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी  राष्ट्रवादी भवन मुंबई येथ राज्याचे गृहमंत्री ना . दिलीपराव वळसे पाटील  यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली
   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा .आमदार तथा महिला अध्यक्षा श्रीमती विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मा . श्री . शिवाजीराव गर्जे  यांच्या उपस्थित उद्योग व व्यापार विभागाच्या पदाधिकारी यांना निवडीचे पत्र उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा . श्री . नागेश फाटे यांनी राज्यातून आलेले पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आले .
 या निवडीमध्ये पारिजात दळवी सातारा  यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. शरीफ इमरान मेमन मालेगाव , प्रदेश सरचिटणीस, श्री जगदीश सुरवसे उमरगा प्रदेश सहसचिव ,श्री रमजान शेख मालेगाव प्रदेश सदस्य ,श्री श्रीकांत पवार पुणे प्रदेश सदस्य ,श्री पांडुरंग औटी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष आदी महाराष्ट्र राज्याच्या भागातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या .
 यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग प्रदेश उपाध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख, श्री केतन सदाफुले , प्रदेश सरचिटणीस श्री दिनेश मोरे, श्री निलेश शहा , प्रदेश चिटणीस  . मा . मनीषा भोसले, प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, श्री जगदीश सुरवसे ,श्री विशाल रावत ,श्री समीर दुधाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते .