*उद्या खा. शरद पवार यांचे हस्ते फाटे ट्रॅक्टर्स शोरुमचे उद्घाटन* *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे निमंत्रण स्वीकारले*

*उद्या खा. शरद पवार यांचे हस्ते फाटे ट्रॅक्टर्स शोरुमचे उद्घाटन*  *राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे निमंत्रण स्वीकारले*

पंढरपूर/प्रतिनीधी

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्याफाटे ट्रॅक्टर्स या न्यु हॉलंड ट्रॅक्टर्स शोरूम चा उद्घाटन समारंभ देशाचे माजी कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी होणार आहे .
   पंढरपूर कोर्टी रस्त्यालगत  असलेल्या सिंहगड कॉलेज लागत फाटे  ट्रॅक्टर्स शोरूम चे उद्घाटन उद्या सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नागेश फाटे यांनी केले आहे.