आमदार दादासाहेब यांनी घेतले मा. आमदार आबासाहेब यांचे आशिर्वाद  भाई गणपतराव देशमुख यांच्या तब्बेतीचीही केली आस्थेनं चौकशी 

आमदार दादासाहेब यांनी घेतले मा. आमदार आबासाहेब यांचे आशिर्वाद   भाई गणपतराव देशमुख यांच्या तब्बेतीचीही केली आस्थेनं चौकशी 

पंढरपूर:-प्रतिनिंधी 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार  समाधानदादा आवताडे यांनी आज आवर्जुन सांगोला तालुक्याचे माजी आमदार  भाई गणपतराव देशमुख यांची आवर्जुन जाऊन भेट घेत आशिर्वाद घेतले.यावेळी आबासाहेब यांच्या तब्बेतीचीही अस्थेन चौकशी केली.
   या भेटीदरम्यान देशमुख परिवाराच्या वतीने नुतन आमदार आवताडे यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी जि.प.सद्श्य अतुल पवार,उपनगराध्यक्ष प्रशांत धनजवीर ,गट नेते आंनद माने,अमोल लउलकर,सूर्यकांत मेटकरी,सोमनाथ पारसे,आदी मान्यवर उपस्थीत होते.