*करकम्ब येथे दीपावलीनिमित्त मुस्लिम समाज बांधवांना फराळ वाटप.* * आदिनाथ देशमुख मित्रपरिवराने हिंदू-मुस्लीम एकतेची जपली सामाजिक बांधिलकी*

करकंब /प्रतिनिधी
: करकंबमध्ये नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन अग्रेसर असलेल्याआदिनाथ आदिनाथ देशमुख मित्र परिवार यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे एक सामाजिक बांधिलकीचा संदेश देऊन दीपावली निमित्त मुस्लिम समाज बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले.
.
सर्व मुस्लिम समाज बांधवांना फराळ वाटप उपसरपंच आदिनाथ देशमुख नानम शिंगटे प्राध्यापक सतीश देशमुख रियाज बागवान महबूब बागवान ग्रामपंचायत सदस्य अशोक व्यवहारे मनसे शहराध्यक्ष बालाजी पवार माजी ग्रामपंचायत सदस्य मास्टर भगवान जगताप सचिन शिंदे लक्ष्मण जाधव राजू काजी कयूम बागवान युसुफ बागवान सुरय्या आतार यांच्या हस्ते वाटप करण्यात यावेळीबहुसंख्य मुस्लिम समाज बांधव महिला भगिनी ग्रामस्थ पदाधिकारी यानिमित्त उपस्थित होते.