*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची सातारा येथे आढावा बैठक संपन्न*..

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची सातारा येथे आढावा बैठक संपन्न*..

पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी भवन सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग  आढावा बैठक मा . श्री . राजकुमार पाटील सरचिटणीस सातारा यांच्या  अध्यक्षतेखाली व मा . श्री .नागेश फाटे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाली.
यावेळी आदरणीय पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून  छोटे व्यापारी ते मोठे उद्योजक पक्षात सामावून घेऊन पक्ष संघटन वाढवणे याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अॅड . गजेंद्र मुसळे प्रदेश सचिव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (लोणंद ) , डॉ . नितीन सावंत सुवर्णगाथा  प्रतिष्ठान अध्यक्ष तथा जिल्हा कोव्हिड समन्वय समिती सदस्य, श्री रवींद्र क्षिरसागर नगरसेवक लोणंद नगरपंचायत,  श्री .कल्याण कुसूमडे  प्रदेश सचिव उद्योग व व्यापार विभाग ,श्री राजेंद्र लावंघरे मुख्य संघटक सेवादल, अॅड .गणेश शेळके, श्री प्रकाश गायकवाड श्री प्रदीप लगस आदी मान्यवर उपस्थित होते.