*करकंब येथे भावी आमदार रणजीत सिंह शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.* *चार नंबर ..वार्डात... चाळीस वर्षात  विकास कामाचा धूम धडाका...!*

*करकंब येथे भावी आमदार रणजीत सिंह शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.*  *चार नंबर ..वार्डात... चाळीस वर्षात  विकास कामाचा धूम धडाका...!*


करकंब/ प्रतिनिधी :

-करकंब येथील वार्ड क्रमांक चार, वार्ड क्रमांक सहा व वार्ड क्रमांक एक मध्ये आणि विविध ठिकाणी विकास कामाचा शुभारंभ माढा पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन-रणजीत सिंह शिंदे यांच्या शुभहस्ते ‌विविधमान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
         यावेळी सरपंच संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख, श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक- पोपटराव चव्हाण, डॉ. प्रदीप देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य-महादेव (अण्णा )व्यवहारे ,ग्रामपंचायत सदस्य - कल्पना देशमुख, ज्योती शिंगटे,माजी जिल्हा परिषद सदस्य- रमेश नागरस,प्राध्यापक सतीश देशमुख, ग्रामविकास अधिकारी डॉ- सतीश चव्हाण ,माजी ग्रामपंचायत सदस्य-सचिन शिंदे, भगवान जगताप, महेंद्र शिंदे,  उमलते नेतृत्व - विवेक शिंगटे, राजेश शहा, अमोल दादा शेळके,सादिक बागवान,सामाजिक कार्यकर्ते-मदार मुर्शद, पत्रकार -लक्ष्मण जाधव,एड-एस एस देशमुख, अमरसिंह चव्हाण, सतीश माळी, संतोष धोत्रे, संजय धोत्रे, ओंकार जाधव, अनिल चव्हाण, एड- दिलावर कडगे, संजय शेटे, रियाज बागवान,सुनिता देशपांडे, सुरैया अतार, शिवराज पंडित, राजू काझी,सतीश झाडबुके, आदि सह बहुसंख्य पदाधिकारी ,ग्रामस्थ, महिला युवा वर्ग उपस्थित होते.
     यावेळी भावी आमदार रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते वार्ड नंबर चार येथील श्रीराम मंदिर ते कानडे गल्ली या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा तसेच      मनरेगा अंतर्गत व्यवहारी गल्ली येथे प्लेविन बॉक्स बसवणे, याचवेळी टिळक चौक येथील श्री नरसिंह मंदिराच्या सभामंडपाबाबत मागणी केली असता यावेळी भावी आमदार-रणजीत सिंह शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन याही कामाचा शुभारंभ करण्यात आला. नंतर प्रभाग सहा मध्ये काळा मारुती मंदिर ते निकते घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे तसेच प्रभाग -1 मध्येही माळी गल्ली येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला.