*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने भाविकांना फराळ वाटप*

*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने भाविकांना फराळ वाटप*

पंढरपूर/प्रतिनीधी

आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या वतीने एकादशी निमित्त फराळ आणि चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी या मोफत वाटपचां लाभ घेतला.
     हा फराळ वाटप कार्यक्रम कोर्टी जवळील सिंहगड कॉलेज शेजारी फाटे यांच्या न्यू हॉलंड ट्रॅक्टर या ठिकाणी करण्यात आला. एन पी ग्रुप कंपनीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला  आहे.यावेळी  नागेशदादा फाटे, गोरख नाना बागल ,संजय पवार , उमेश सासवडकर ,प्रकाश गायकवाड ,भगवान महाराज बागल ,तुकाराम गिड्डे, संजय बागल ,शांतिनाथ बागल ,डॉ . रमेश फाटे ,विनोद बागल,प्रताप टेलर ,सुर्यकांत बागल ,आकाश मांडवे ,सलिम सय्यद ,गुलाब मुलाणी,जैन्नुदिन मुलाणी,औदुंबर माने,उमेश फाटे ,ओंकार फाटे, शुभम फाटे,संकेत फाटे, शर्विन फाटे, शशांक फाटे उपस्थित होते.