*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल चा राज्यात निर्माण केला आदर्शआगळा-वेगळा पॅटर्न* *दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहन* *दहावी मार्च 20 21 मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.श्रावणी लक्ष्‍मण वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण*

*करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल चा राज्यात निर्माण केला आदर्शआगळा-वेगळा पॅटर्न* *दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहन* *दहावी मार्च 20 21 मधून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु.श्रावणी लक्ष्‍मण वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण*

करकंब/ प्रतिनिधी: 
येथीलरामभाऊ जोशी हायस्कूल व डीएव्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु.काॅलेज, करकंब. ता. पंढरपूर.येथे आज 73वा "प्रजासत्ताक दिन" मोठ्या यज्ञउत्साहाने,आनंदी वातावरणात कोरोना चे सर्व नियम पाळून संपन्न झाला.
     यावेळी प्रशालेतील स्काऊट आणि गाईड पथकाने संचलन करून प्रमुख अतिथींना मानवंदना दिली.
इयत्ता 10वी मार्च 2021 मध्ये द्धितीय क्रमांक आलेला विद्यार्थी ऋृतिक नवनाथ धोत्रे  यांच्या हस्ते थोर महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  तसेच*10 वी मार्च 2021 मधून प्रथम आलेली विद्यार्थीनी  कु. श्रावणी लक्ष्मण वंजारी यांच्या हस्ते   ध्वजारोहण करण्यात आले*
      विद्यार्थ्यांनी कवायते,भारतीयम् प्रकार, शारीरिक प्रात्यक्षिके,गीतमंच, प्रजासत्ताक दिना निमित्त     भाषणे,उत्साहाने व उत्कृष्टपणे सादर केले.
       *या वेळी कु. श्रावणी वंजारी  व श्री. ऋृतिक धोत्रे यांचा व त्यांच्या पालकांन चा दयानंद शिक्षण संस्थे च्या वती ने सत्कार करण्यात आला व दोघांनी ही आपले मनोगत व्यक्त केले*
         *या कार्यक्रमास प्राचार्य श्री.हेमंत कदम,पर्यवेक्षक श्री. धनवंत करळे सर , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण  वंजारी,  संजय मोहीते,.संजय धोत्रे,.मनोज पवार ,र्श्रीमती पवार मॅडम,नवानाथ धोत्रे , विलास जगताप सर, स्काॅऊट मास्तर एम.के.पुजारी, पालक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागिल 8 वर्षा पासून विद्यार्थी च्या हस्ते ध्वजारोहन होत असून 15 ऑगस्ट रोजी SSC परिक्षेत पहिला आलेला विद्यार्थी व 26 जानेवारी रोजी SSC परिक्षेत  दुसरा आलेला विद्यार्थी यांच्या हस्ते ध्वजारोहन होत आहे. या मुळे विद्यार्थी ना एक मोठा मान सन्मान मिळतोच तसेच  पहिला येण्या साठी त्याची धडपड असते.  रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब च्या या उपक्रमा चे राज्या तून सर्वत्र कौतुक होत आहे.( या वर्षी १५ आँगष्ट २०२१  वेळेस कोरोना या जागतिक महामारी मुळे ध्वजारोहन झाले नसल्या मुळे या वेळे स दोघां च्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण  करण्यात आले)