*भुजंगराव( दादा) यादव यांचे दुःखद निधन*

*भुजंगराव( दादा) यादव यांचे दुःखद निधन*

पंढरपूर/प्रतिनीधी 
पंढरपुर तालुक्यातील-तावशी गावचे सुपुत्र व सोसायटी नं.२ चे माजी चेअरमन भुजंगराव माणिकराव यादव यांचे सोमवारी १८ डिसेंबर २०२३ रोजी दुःखद निधन झाले.

       त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे तावशी गावावर शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे.