*मुंढेवाडी येथील छत्रपती शिवाजी  विद्यालयात 'एक पद एक झाड' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण!* *तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची आवर्जून उपस्थिती,*

*मुंढेवाडी येथील छत्रपती शिवाजी  विद्यालयात 'एक पद एक झाड' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण!*  *तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची आवर्जून उपस्थिती,*

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या परिसरात  'एक पद एक झाड' या उपक्रमानुसार पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते नुकतेच   वृक्षारोपण करण्यात आले.
    यावेळी गावच्या पोलीस पाटील राणी शरद मोरे, सरपंच सुजाता भास्कर मोरे, उपसरपंच पारुबाई मोहन घाडगे, माजी सरपंच  हणमंत शिंदे, सिद्धेस्वर मोरे, सुदामदेव मोरे,पांडुरंग मोरे,ज्ञानेश्वर घाडगे, अनिल शिंदे,मेजर संजय मोरे, सेक्रेटरी सुदाम मोरे, शिवाजी मोरे, शरद मोरे, भास्कर मोरे,महादेव मोरे, अभिमान मोरे,हनुमंत घाडगे,

, धर्मा नवले,गाव कामगार तलाठी मुसाक काझी ,आनिल शिंदे, मेजर संजय मोरे,यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक, मुख्याध्यापक खिलारे सर , तसेच शिक्षक स्टाफ  आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.