*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

पंढरपूर /प्रतिनिंधी 

*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

 *यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन एस आर फुटवेअर व्यावसायिक शहाजी राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.*

 *यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा* *मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल* *अधटराव, आदम बागवान  चांगदेव* *खरात. अविनाश ठोंबरे* *धनंजय हुंडेकरी. विजय दहिवडे.* *निलेश (गोलू) लकेरी.  अजय दहीवडे.* *सतीश सासवडकर, सुरज* *गोसावी . अक्षय नायकुडे. कुणाल कोरे .आकाश पोळ,मयुर* *बनकर, . आदित्य भोसले. ऋतुराज रोपळकर. इत्यादी कार्यकर्ते मोठ्या* *संख्येने उपस्थित* *होते.*