*रामभाऊ जोशी हायस्कूल चे सुयश*

*रामभाऊ जोशी हायस्कूल चे सुयश*

करकंब /प्रतिनिधी :-
                  मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परिक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत करकंब येथील दयानंद शिक्षण संस्थेचे रामभाऊ जोशी हायस्कूल चे  विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
या परीक्षेत शाळेचा निकाल 100 % लागला असून खालील विद्यार्थी हे मेरिटमध्ये आले आहेत
कु. स्वरा विशाल रेपाळ (इ. 5 वी ,केंद्रात प्रथम, सोलापूर जिल्ह्यामध्ये 14 वा क्रमांक व राज्यात 16 वा क्रमांक ) ,वेदांत शशिकांत हत्तरगे.(इ.7 वी केंद्रात प्रथम, सोलापूर जिल्ह्यात 43 वा क्रमांक व राज्यात 55 क्रमांक)
 राजवीर सतीश देशमुख ( इ.8वी,केंद्रात प्रथम)
    वरील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने पर्यवेक्षक श्री धनवंत करळे सर यांनी अभिनंदनपर सत्कार केला, यावेळी रामभाऊ जोशी हायस्कूल चा संपूर्ण स्टाफ हजर होता.
       या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याघ्यापक  - हेमंत कदम,पर्यवेक्षक - धनवंत करळे सर, मंथंन परिक्षा प्रमुख -मनिषा ढोबळे मँडम, संजय पाटील सर,  सुरेश दहीगिरे सर , गणेश गायकवाड सर, गेस्ट लेक्चर र  आशुतोष दुधाने सर, इयत्ता 5वी वर्ग शिक्षक- एम के पुजारी सर, इयत्ता 7वी वर्ग शिक्षक -अतुल अभंगराव सर,  इयत्ता 8वी वर्गशिक्षक श्री अभिषेक चोपडे सर, यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्वा चे संस्थे चे स्थानिय सचिव -महेश चौप्रा साहेब, दयानंद शिक्षण संस्था,सोलापूर चे  प्रशासकीय अधिकारी डाँ. - विजयकुमार उबाळे सर , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,शालेय शैक्षणिक सल्लागार समिती यांनी अभिनंदन केले.