माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर!

पंढरपूर:प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिकेचे माजी,नगराध्यक्ष, आणि विद्यमान नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त संत सावता माळी महाराज मठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्रदेश सरचिटणीस,शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विठ्ठल बंदपट्टे, नगरसेवक नाना वाघमारे, कृष्णा वाघमारे, नगरसेवक तम्म घोडके, नगरसेवक नवनाथ रानगट,नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेवक प्रमोद डोके,नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक बजरंग देवमारे,सचिन बंदपट्टे, आबा बंदपट्टे इत्यादी उपस्तीत होते,,