*माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भक्त मंडळींना चादरीचे वाटप* *पंढरपूर शहर आणि तालुका काँग्रेसचे वतीने केले वाटप*

पंढरपूर:-प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाविक भक्तांना चादरीचे वाटप करण्यात आले.
यामध्ये विशेषतः वारकरी संप्रदाय मठामधे दिवस व रात्र विणा घेऊन ऊभा राहून सेवाभावी करणाऱ्या भक्तांना हे वाटप करण्यात आले.
याप्रंसगी . सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नागेशभाऊ गंगेकर , पंढरपूर शहर कार्यअध्यक्ष राजू उराडे , जिल्हा ब्राम्हण समाज अध्यक्ष दत्ता बडवे व प्रताप राजपूत ,तसेच कट्टर शिवसैनिक कैलास नवले उपस्थित होते.