*करकंब येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उद्घाटन.*

*करकंब येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उद्घाटन.*

 करकंब /प्रतिनिधी:

करकंब येथील शंकर नगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन नुकतेच सोलापूर जिल्हा प्रहार सचिव संजय जगताप यांच्या हस्ते झाले.   

     यावेळी तालुकाध्यक्ष गणेश ननवरे दत्ता चौगुले तालुकाप्रमुख दत्तात्रय जमदाडे करकंब शहराध्यक्ष महेंद्र लोंढे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे सचिव बाळू पेठकर शरद शिंदे रघुनाथ माळी दत्ता धायगुडे दादा ठोंबरे उमेश गोडसे सारिका गायकवाड अबोली भंडारे शिवराज उंबरजे तुकाराम माळवदे भव्य दिव्यांग अपंग उपस्थित होते.