*भावपूर्ण श्रद्धांजली*
*भावपूर्ण श्रद्धांजली*
भाला पेक्षाही चंद्रा हुन शितल..... आयुष्याच्या वाटेवर नेहमीच पडत होते हसत हसत पाऊल.... क्षीरसागराहून अथांग जीवनभर वाहीलं तन-मन-धन.......!
**ज्येष्ठ शीघ्रकवी करकंब भूषण कै. भालचंद्र श्रीधर क्षीरसागर. यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
,
टीप-:उद्या सकाळी आठ वाजता करकंब येथील स्मशानभूमीत तिसरा होणार आहे.**