*70 वर्षानंतर अखेर पाणी प्रश्नाला अजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे अखेर आले यश.*  अजितसिंह देशमुख मित्र परिवाराच्या पाठपुराव्याला आले यश ....  .*70 वर्षानंतर  तलावाचा शासकीय सर्वे केल्याने पूर्व भागात केला एकच जल्लोष......* ,!

*70 वर्षानंतर अखेर पाणी प्रश्नाला अजितसिंह देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे अखेर आले यश.*  अजितसिंह देशमुख मित्र परिवाराच्या पाठपुराव्याला आले यश ....  .*70 वर्षानंतर  तलावाचा शासकीय सर्वे केल्याने पूर्व भागात केला एकच जल्लोष......* ,!


करकंब/ प्रतिनिधी
: गेल्या सत्तर वर्षापासून गावालगत असलेल्या शिवकालीन 42 एकर पाझर तलाव कोरडा पाडल्याने तसेच पूर्व भागातील हजारो हेक्‍टर शेती या पूर्व भागातील असलेला शेतकरी केवळ पाण्यापासून वंचित असल्याने पूर्वीपासून दुष्काळाने ग्रासलेली असताना त्यात हा शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त असताना अजितसिंह
 देशमुख व मित्र परिवाराने या शिवकालीन पाझर तलाव व पूर्व भागातील पाणी उपसा सिंचन योजनेबाबत हजारो हेक्‍टर शेती पाण्याखाली यावी यासाठी वारंवार पणे मागणी करून अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले .आणि या शिवकालीन पाझर तलाव व पूर्वभागातील शेती बाबत शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन सर्वे करून लवकरच पूर्व भागामध्ये पाणी येण्याचे स्वप्न होणार असल्याने पूर्वभागातील व ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.


राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व आमदार बबनदादा शिं यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय मुंबई येथे शासकीय बैठक गेल्या महिन्यात पार पडली होती . बैठकीवेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्र्यांनी तलावाचे शासकीय सर्वेक्षण करण्याचे आदेश शासन स्तरावर दिले होते या अनुषंगाने आज करकंब येथील शिवकालीन तलावास कार्यकारी अभियंता उजनी धरण आर पी मोरे साहेब सीना माढा उपसा सिंचन योजनेचे उप अभियंता श्री सि टी राठोड साहेब  व शाखा अभियंता श्री एस एस करडे साहेब यांनी  तलावाची  संपूर्ण तलावाची पाहणी करून शासन स्तरावर योग्य ते नियोजन करून पाणी कसे आणता येईल याविषयी शासनस्तरावर अहवाल देणार असल्याचे यावेळी श्री मोरे साहेब यांनी यावेळी संगितले .यावेळी
 श्री अजितसिंह देशमुख ,(कार्याध्यक्ष माढा विधानसभा राष्ट्रवादी)प्रा सतीश देशमुख सर अशोकराव देशमुख संतोष शिंदे श्री मिथुन चंदनशिवे सर (अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर माढा विधानसभा) प्राध्यापक सतीश देशमुख सर अशोकराव देशमुख संतोष शिंदे नितीन दुधाळ काका देशमुख गोपीनाथ देशमुख सुधीर मगदूम अनिल धोत्रे धनाजी लोकरे विष्णुदास चेडे  अमोल चेडे अभिजीत अंबुरे डॉक्टर बळीराम चव्हाण महेश गुजरे शैलेश जवारे धीरज शिंदे यावेळी पूर्व भागातील बहुसंख्य शेतकरी ग्रामस्थ व अजित सिंह मित्र परिवाराचे सहकारी उपस्थित होते.

 चौकट-
आम्ही अजित सिंह व सर्व मित्र परिवार एकत्र येऊन करकंब या गावासाठी एका चांगल्या हेतूने व प्रामाणिकपणे काहीतरी काम करणे आवश्यक असल्याच्या कारणाने जो पूर्व भाग 70 वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व मित्र अजित्सिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवकालीन तलावामध्ये पाणी आणणे आवश्यक आहे यादृष्टीने सर्वजण देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब नामदार जयंत पाटील यांची भेट घेऊन शासकीय अधिकाऱ्यांची याबाबत भेट घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवार नामदार जयंत पाटील आदरणीय बबनदादा शिंदे यांनी या शिवकालीन पाजर तलाव व पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना सर्वे करण्यासाठी निर्देश दिले होते त्यानुसार या शासकीय अधिकाऱ्यांनी हा सर्व पूर्ण केला आता करकंब शिवकालीन पाझर तलाव व पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा दिलासा निश्चित मिळणार व ही योजना लवकरच कार्यान्वित होणार हे निश्चित-
प्राध्यापक-श्री मिथुन चंदनशिवे
अध्यक्ष-राष्ट्रवादी पदवीधर संघ माढा विधानसभा.