*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी* *यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन टेलर व कापड व्यवसाय दत्ता दहिवडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.*
पंढरपूर/प्रतिनिधी
भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन टेलर व कापड व्यवसाय दत्ता दहिवडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल अधटराव, शहाजी राऊत .निलेश (गोलू) लकेरी. प्रशांत धुमाळ .सचिन गोडसे .सुरज बनकर. अजय दहीवडे. सतीश सासवडकर, सुरज गोसावी, धनंजय निंबाळकर. स्वप्नील यादव. इस्माईल बागवान .आकाश पोळ,मयुर बनकर, .अक्षय सासवडकर, विशाल( बाबू) धोत्रे .कृष्णा पवार. करण लकेरी. आदित्य भोसले. सचिन जोशी. ऋतुराज रोपळकर. मन्सूर बागवान. अभिषेक वाघमारे. इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.