*करकंब येथे विविध सामाजिक उपक्रमानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*. *महिलांना साड्या तर अंध अपंगांना ड्रेस वाटप*

*करकंब येथे विविध सामाजिक उपक्रमानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी*. *महिलांना साड्या तर अंध अपंगांना ड्रेस वाटप*

करकंब /प्रतिनिधी.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या प्रतिमापूजन करकंब पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु  उपनिरीक्षक  महेश मुंडे  गसरपंच सौ तेजमाला पांढरे सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख मा जि प सदस्य बाळासाहेब देशमुख. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीयअधीक्षक डॉ. तुषार सरवदे विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत दलित सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नारायण गायकवाड आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ शिंदे 
  जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे उपाअध्यक्ष राजेश खरे खजिनदार हनुमंत शिंदे करकंब आरपीआय शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे आरपीआय नेते प्रदीप  खंकाळ भागवत लोंढे ग्रामपंचाय सदस्य पांडुरंग नगरकर बापूराव शिंदे नागनाथ गायकवाड मा.ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंगटे महेंद्र शिंदे. सुनील मोहिते मुस्तफा बागवान शंकर सरवदे किरण घाडगे मनोज शिंदे महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष सतीश बनकर. आरपीआय तालुका उपाध्यक्ष वंश दीप शिंदेआदी मान्यवर सह आमच्या पदाधिकारी भीमसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांना वृक्ष वाटप करून संविधान पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
करकंब ग्रामपंचायत कार्यालय मध्ये प्रतिमापूजन सरपंच तेजमाला पांढरे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श पावनभूमी अण्णाभाऊ साठे नगर येथे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंत बडेकर जी ग्रुप वंदना पंत.सोमनाथ गायकवाड
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शाळा महाविद्यालय तलाठी कार्यालय विविध ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले.
गुरु रोहिदास प्रतिष्ठान च्या वतीने अंध अपंगांना10 ड्रेस वाटप व गरजू 40महिलांना साड्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच तेजमाला पांढरे , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्षआदिनाथ देशमुख इतर मान्यवरांच्या हस्ते 40 महिलांना साड्या व अंध अपंगांना10 ड्रेस वाटप करण्यात आले.
गुरुदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिंदे युवा शक्तीचे प्रवक्ते सचिन शिंदे सचिन चरपे संदीप अभंगराव औदुंबर कुंभार किरण काळे संदीप राजगुरू अर्जुन गायकवाड सिद्धेश्वर वाघमारे.
समाधान शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.