ना. बचुभाऊ कडू आणि प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान
ना. बचुभाऊ कडू आणि प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदा
पंढरपूर : प्रतिनिधी
अपंगांचे दैवत, ना.बच्चुभाऊ कडू आणि प्रहारचे जिल्हा समन्वयक , क्षत्रिय मराठा परिवार, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पंडित साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त वाकाव येथे शनिवार दि10 जुलै रोजी सकाळी 8 वाजता प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे, आणि संतोष कवले तालुका कार्याध्यक्ष यांच्या आयोजनखाली भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .

कोरोनामुळे रक्त टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असले कारणाने प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्त दानास भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याप्रसंगी उद्घाटन आणि रक्तदा त्यास प्रमाणपत्र वाटप माढा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शाम बुआ साहेब, दत्ता भाऊ मस्के , जिल्हा अध्यक्ष प्रहार, यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश जी खैरे साहेब, माणकोजी भूसारे, ग्रां. प.सदस्य, बाबासाहेब लोंढे , पत्रकार, रत्नदीप बारबोले , जागतिक चित्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
त्याप्रसंगी 52 रक्तदात्याने रक्तदान केले. त्याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करून तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण करण्याचे काम केल्याचे मत माढा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी व्यक्त केले. त्याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम, संजय तांबी ले, सुयोग कदम,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वजित पाटील, संतोष कोळी, प्रवीण लोकरे, हरी भुसारे, दादासाहेब तांबिले, अमोल तांबिले, राहुल गाडेकर, औदुंबर भुसारे, युसुफ सय्यद, दादा भुसारे, माऊली भुसारे, लखन कदम, कदम, श्रीकृष्ण डू चाल, माणिक जगताप, विष्णु सुतार, अनिकेत साळुंके, गणेश सुतार, माणिक भुसारे, असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.*