*युवानेते लखन संतोष सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत फराळ वाटप*

*युवानेते लखन संतोष सर्वगोड यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत फराळ वाटप*


 पंढरपूर/प्रतिनिधी

भीमशक्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आणि रमामाता महिला मंडळ संतपेठ पंढरपुरचे मार्गदर्शक    चेअरमन संतोष सर्वगोड यांचे चिरंजीव लखन संतोष सर्वगोड यांच्या21व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना दीपावली फराळ वाटप करण्यात आले.
  या वाटप वेळी श्रीराम तोंडसे, नाथा यादव, मामा पाटोळे, ऍड किशोर खिलारे, ऍड बादल यादव, लखन लांबकाने, रवींद्र सर्वगोड, राहुलदादा, मोरे, दत्ता चंदनशिवे, सिद्धार्थ सरवदे, यांच्यासह भीमशक्ती सांस्कृतिक, कला, क्रीडा, मंडळ तसेच रमामाता महिला मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.